{"product_id":"the-right-to-sex","title":"The Right To Sex (द राइट टू सेक्स)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eThe Right To Sex (द राइट टू सेक्स)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसेक्स ही अशी गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांकडे आहे आणि आपण सगळे ती कृती करतो;\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसेक्स म्हणजे सार्वजनिक अर्थ असणारी तथाकथित खाजगी गोष्ट;\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसेक्स म्हणजे बाह्य शक्तींनी घडवलेली वैयक्तिक प्राधान्ये;\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसेक्स म्हणजे सुख आणि नीतिमत्ता या दोन टोकांमध्ये ताणली गेलेली गोष्ट; सेक्सला तिच्या सर्व गुंतागुंतीसहित; त्यातील सखोल विरोधाभासांसहित; लिंग, वर्ग, वंश आणि सत्ता यांच्याशी असलेल्या त्याच्या नात्यासहित पूर्णतः समजून घ्यायचे असेल - तर आपल्याला 'हो' आणि 'नाही'; 'वांछित आणि अवांछित' यांच्या पलीकडे जाण्याची गरज आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक:आमिया श्रीनिवासन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद :डॉ. आशा भागवत \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मनोविकास प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56132787601730,"sku":null,"price":342.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/therighttosex-f_e5e06fd1-e270-4537-8334-471e5635174f.jpg?v=1788849146","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/the-right-to-sex","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}