Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

THE SECRET OF SECRETS (द सिक्रेट ऑफ सिक्रेट्स)

THE SECRET OF SECRETS (द सिक्रेट ऑफ सिक्रेट्स)

Regular price Rs.1,349.10
Regular price Rs.1,499.00 Sale price Rs.1,349.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dan Brown

Publisher: Mehta Publishing House

Pages: 668

Edition: Latest

Binding: Papervack

Language:Marathi

Translator:Nikhilesh Chitre

THE SECRET OF SECRETS    (द सिक्रेट ऑफ सिक्रेट्स)

प्रसिद्ध संशोधक कॅथरीन सोलोमनचा एका व्याख्यानासाठीचा प्रागचा प्रवास...सोबतीला रॉबर्ट लँग्डन. या प्रवासा दरम्यान कॅथरीन हॉटेलच्या खोलीतून अचानक गायब होते. कुठलाही सुगावा न सोडता. अन् लँग्डनचं आयुष्य एका रात्रीत बदलून जातं! परक्या भूमीत, अनोळखी ताकदींच्या चक्रव्यूहात अडकलेला लँग्डन आपलं प्रेम परत मिळवण्यासाठी स्वतःच्या बुद्धिमत्तेची बाजी लावतो.
पण प्राग हे साधंसुधं शहर नाही. दोन हजार वर्षांचा रक्तरंजित इतिहास, लोककथा अन् गडद गूढांनी व्यापलेलं ते एक धोकादायक शहर आहे. त्या काळोख्या भूतकाळातून बाहेर पडलेलं एक भयानक सावट आपल्यावर पाळत ठेवून आहे, याची लँग्डनला पुसटशी कल्पनाही नसते. कॅथरीन ज्या कपट अन् धोकेबाजीच्या जाळ्यात अडकलीये, त्यात स्वतः भस्मसात होण्यापूर्वी लँग्डनला आपल्या अफाट ज्ञानाच्या जोरावर या शहराची रहस्यं उलगडावी लागणार असतात.

लेखक: डॅन ब्राऊन 
अनुवादक: निखिलेश चित्रे 

View full details