Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

The Universe Has Your Back ( द युनिव्हर्स हॅज युअर बॅक )

The Universe Has Your Back ( द युनिव्हर्स हॅज युअर बॅक )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages: 192

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Reshma Tamboli

'ब्रह्मांड तुमच्या पाठीशी' या प्रेरणादायी पुस्तकातून, भीतीचं रूपांतर विश्वासात कसं करायचं, आणि जीवनात दैवी मार्गदर्शन कसं मिळवायचं हे सांगितलं आहे.

• ब्रह्मांडाने दिलेले गृहपाठ म्हणजे काय, ते कसे सोडवायचे? • स्वतःमधील सुप्त शक्ती कशा जागृत करायच्या? • हव्या असणाऱ्या गोष्टी मिळण्यात येणारे अडथळे कसे दूर करायचे? • ताबा ठेवण्याच्या वृत्तीवर विजय मिळवून चिंतामुक्त, निश्चिंत जीवन कसे जगावे ? • ब्रह्मांडाशी नाते कसे जोडायचे ? • ब्रह्मांडाकडून संकेत कसे मिळवावेत ? • ध्यानाचे आणि प्रार्थनांचे विविध प्रकार

या पुस्तकाचे लेखक : गॅब्रिएल बर्नस्टाईन, अनुवाद : रेश्मा तांबोळी, प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस 

View full details