{"product_id":"the-white-tiger","title":"The White Tiger ( द व्हाईट टायगर )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eद व्हाईट टायगर\u003c\/strong\u003e  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eबलराम हलवाई,- 'द व्हाइट टायगर' भारताच्या अंधेरनगरीतील एका खेड्यात, एका सायकल रिक्षा चालवणाऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला बलराम. कहाणीचा नायक ! नोकर, तत्त्वज्ञ, उद्योजक आणि खुनीही. सात रात्रींच्या कालावधीत बलराम त्याची जीवनकहाणी सांगतोय... \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eही भारताच्या दोन रूपांची कहाणी आहे. एक अंधारातला भारत आणि दुसरा प्रकाशातला ! \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअंधेरनगरीतून प्रकाशाकडे जाताना, एका ड्रायव्हरपासून एक अत्यंत यशस्वी व कुशल व्यावसायिक बनताना बलरामला कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागतं, नीती-अनीतिच्या कल्पना कशा बाजूला ठेवाव्या लागतात आणि तरीही शेवटपर्यंत त्याचं कनवाळू हृदय आणि संवेदनशील मन कसं जागृत राहतं याची ही हृदयंगम कहाणी वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल यात शंकाच नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : अरविंद अडिगा \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : लीना सोहोनी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54946083602754,"sku":null,"price":177.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/WhiteTigerF.png?v=1783055798","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/the-white-tiger","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}