{"product_id":"think-and-grow-rich","title":"Think and Grow Rich (थिंक अँड ग्रो रिच)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआंतरराष्ट्रीय 'बेस्ट सेलर' \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eथिंक अँड ग्रो रिच \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eविचार करा आणि श्रीमंत व्हा \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: नेपोलियन हिल \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजीवन हे अनेकदा विचित्र आणि अवघड वाटण्याजोगे असते ! यश आणि \u003cbr\u003eअपयश दोन्हीही अत्यंत साध्या अनुभवांमधून उद्भवतात. पण \u003cbr\u003eज्याच्याकडे अपयशाचा अभ्यास करून त्यातून यशाकडे नेणारे शहाणपण \u003cbr\u003eमिळवण्याची ना वेळ आहे ना इच्छ, त्या व्यक्तीचे काय? पराभवाला \u003cbr\u003eयशाच्या पहिल्या पायरीत कसं रुपांतरीत करायचं ही कला कुठे \u003cbr\u003eशिकायची? नेपोलियन हिल यांचे Think and Grow Rich हे पुस्तक \u003cbr\u003eयाच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी लिहिले गेले आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : संजय कप्तान \u003cbr\u003eप्रकाशक: सकाळ मीडिया प्रा. लि. \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54174571987266,"sku":null,"price":261.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/THINKANDGROWRICHF.jpg?v=1779868024","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/think-and-grow-rich","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}