Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Thod Nav.... Thod Jun...(थोडं नवं.... थोडं जुनं...)

Thod Nav.... Thod Jun...(थोडं नवं.... थोडं जुनं...)

Regular price Rs.207.00
Regular price Rs.230.00 Sale price Rs.207.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Urmila Bhurke

Publisher: Sakal Prakashan

Pages: 134

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

थोडं नवं.... थोडं जुनं...

'थोडं नवं... थोडं जुनं' म्हणजे जुन्या-नव्या अनुभवांची, आठवणींची आणि माणसांच्या मनात चालणाऱ्या विचारचक्राची ही कथारूपी गुंफण आहे. आयुष्यात कधी कधी मन अचानक थांबतं आणि भूतकाळात डोकावतं. तेव्हा जाणवतं, की बरंच काही मागं राहून गेलंय. मायेची माणसं, प्रेमाच्या आठवणी, दिलेले शब्द, पचवलेले नकार आणि जीवनात केलेले संघर्ष; पण त्यातलं काही तरी आपण धरून ठेवलेलं असतं. काय असतं ते? याचं उत्तर म्हणजे 'थोडं नवं... थोडं जुनं' हा कथासंग्रह होय. माणूस कितीही आधुनिक झाला, तरी त्याची जुन्याशी असलेली नाळ तुटत नाही. मात्र त्याला कालानुरूप बदलावं लागतं. बऱ्याचदा तर नव्या-जुन्याची सांगड घालूनच जगणं समृद्ध करावं लागतं. अशा काळाच्या प्रवाहात क्षणभर स्थिरावून जगण्याकडे, नव्या नजरेनं पाहायला लावणाऱ्या कथा वाचकाला आपल्याच वाटतात.

लेखक. उर्मिला भुर्के 
प्रकाशक. सकाळ प्रकाशन

View full details