{"product_id":"tilekari-tavalki","title":"Tilekari Tavalki (टिळेकरी टवाळकी )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eटिळेकरी टवाळकी\u003c\/strong\u003e \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\"चंद्रसेन टिळेकर यांचे विनोदी साहित्य वाचताना मला हटकून कोल्हटकर, गडकरी, चि.वि. जोशी यांच्या शैलीची आठवण येते\" \u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e                    \u003cstrong\u003e-नटश्रेष्ठ डॉ श्रीराम लागू \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविनोदी लेखक म्हणून मान्यता पावलेले चंद्रसेन टिळेकर हे माझे खूप जुने मित्र आहेत. समाजकार्य करीत असता त्यांना जी विसंगती दिसते ते धारदार विनोदी शैलीत आपल्या पुढे मांडतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e           \u003cstrong\u003e        - संगणकतज्ञ व लोकप्रिय लेखक अच्युत गोडबोले\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e प्रा चंद्रसेन टिळेकर हे परिवर्तनवादी चळवळीतील एक दमदार वाटसरू तर आहेतच पण समाजातील दुटप्पीपणा आपल्या विनोदात आणून त्या द्वारे उत्तम प्रबोधन करणारे असे व्यक्तिमत्व आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e                 \u003cstrong\u003e - नामवंत शास्त्रीय सल्लगार डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसमाजकार्य करीत असता जी विसंगती, जो दुटप्पीपणा प्रा. चंद्रसेन टिळेकर यांना दिसतो त्याचा कच्चा माल म्हणून उत्तम उपयोग ते आपल्या विनोदी लिखाणासाठी करतात. विडंबन, उपहास ही विनोदातली शस्त्रे कशी परिणामकरित्या वापरावीत त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे टिळेकर सरांचे विनोदी लेखन !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e                 \u003cstrong\u003e- प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. हेमू अधिकारी \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविनोदी लिखाण केवळ हसून सोडायचे नसते तर त्याने आपल्याला अंतर्मुखही केले पाहिजे अशी जर उत्तम विनोदाची कसोटी असेल तर चंद्रसेन टिळेकर यांचा विनोद तंतोतंत या कसोटीला उतरतो !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e                  \u003cstrong\u003e- सव्यसाची लेखक राजन खान\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e टिळेकरांचा विनोद म्हणजे निर्विष विनोदाचा उत्तम नमुना\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e                  \u003cstrong\u003e- प्रसिद्ध लेखक अवधूत परळकर\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : चंद्रसेन टिळेकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन :मिहीना पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54548631912770,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/tilekaritavalkiF.png?v=1781509593","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/tilekari-tavalki","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}