{"product_id":"tinka-tinka-tihar","title":"Tinka Tinka Tihar (तिनका तिनका तिहार)","description":"\u003cp\u003eतुरुंगातील महिला कैद्यांचा अनोखा कवितासंग्रह \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eतिनका तिनका तिहार \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया गजांआड एका छोट्याशा झरोक्यातून डोकावतात स्वप्नं. शहर जेव्हा निद्राधीन होतं तेव्हा तुरुंगात जाग असते. आसमंतात विहरणाऱ्या उद्याच्या सोनेरी आशेच्या कणिका या बंदिस्त भिंतींमध्येही कुठूनतरी जबरदस्तीनं आत शिरतात. इथे काळाची गती धिमी आहे... खुंटलेली, जडशीळ. घड्याळाचे काटेही जणू कुणाची तरी परवानगी घेऊनच टिकटिकतात. आजचा दिवस कालच्यासारखाच, उद्या काय होईल... कुणास ठाऊक !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \" जिथे सगळी नाती गळून पडतात, तिथे उगवतो एक अंकुर. शरीर शृंखलांनी बद्ध असतानाही मनात आशेचा किरण जागता ठेवायला साह्यभूत होते कवितेचे एक मापटे. \"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : वर्तिका नंदा । विमला मेहरा \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : मंजिरी धामणकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54946100478274,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/TinkaTinkaTiharF.png?v=1783056755","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/tinka-tinka-tihar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}