Akshardhara Book Gallery
Tisrya Parvakade ( तिसऱ्या पर्वाकडे )
Tisrya Parvakade ( तिसऱ्या पर्वाकडे )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 220
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Tisrya Parvakade ( तिसऱ्या पर्वाकडे )
Author : Anand Deodhar
गेली साडेनऊ वर्षे भारतात 'मोदी पर्व' सुरु आहे. या काळात मोदींनी परराष्ट्र संबंध, सीमा सुरक्षा, ईशान्य भारतातील राज्यांच्या समस्या, सुरक्षा दलांतील सुधारणेबरोबरच गेली सत्तर वर्षे रखडलेले ३७० कलम, तोंडी तलाख यांसारखे प्रश्नही सोडवले. शेतकऱ्यांच्या जाटिल समस्यांचे निराकरण, महिलांसाठी भरघोस काम, गरिबी, बेरोजगारीच्या क्षेत्रातील आशादायक काम, याबरोबरच शिक्षण, दळणवळण यांसारख्या अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्येही देशाच्या प्रगतीचा रथ सुसाट वेगाने धावतो आहे. या वेगाला आणखी एका पर्वाची संधी मिळाली, तर ती नक्कीच 'सुवर्णसंधी' ठरेल !
It Is Published By : Chandrakala Prakashan
