1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Tumche Aamche Superhero : J. K. Rowling (तुमचे आमचे सुपरहिरो : जे. के. रोलिंग)
Tumche Aamche Superhero : J. K. Rowling (तुमचे आमचे सुपरहिरो : जे. के. रोलिंग)
Regular price
Rs.108.00
Regular price
Rs.120.00
Sale price
Rs.108.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Poonam Chatre
Share
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 72
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
तुमचे आमचे सुपरहिरो : जे. के. रोलिंग
'हॅरी पॉटर' या पुस्तक मालिकेमुळे जे. के. रोलिंग ही ब्रिटिश लेखिका जगभरातल्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाली. त्या मालिकेतून एक लेखिका म्हणून जे. के. रोलींगची अनेक वैशिष्ट्ये दिसतात. तिची अफाट कल्पनाशक्ती, जागोजागी व्यक्त होणार तिरकस 'ब्रिटिश ह्यूमर', प्रचंड वाचन आणि त्याची कथेतल्या पात्रांशी घातलेली सांगड, गोष्ट सांगायची हातोटी आणि ती गोष्ट प्रभावीपणे मांडायची बुद्धिमत्ता हे सर्वच गुण जे. के. रोलिंगच्या लेखनात आहेत.
प्रकाशक. मनोविकास प्रकाशन
लेखक. पूनम छत्रे
