{"product_id":"turki-manjakadun-aaleli-patre","title":"Turki Manjakadun aaleli patre( तुर्की मांजराकडून आलेली पत्रे )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eTurki Manjarakadun aaleli patre( तुर्की मांजराकडून आलेली पत्रे )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'तुर्की मांजराकडून आलेली पत्रे' ही  दहा मांजरांची शोधकथा आहे. आपल्या मालकांना दुखी करणारे त्यांना वेदना देणारे एक गुपित आहे असे त्यांना वाटते. त्या गुपिताच शोध घेताना त्या एकमेकींना पत्रांद्वारे संदेश पाठवतात. या मांजरींचे मालक १९८० साली तुर्कस्थानात झालेल्या लष्करी उठावानंतर देश सोडून यूरोपातील विविध देशांत आश्रय घ्यायला भाग पडलेले लोक आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखकः ओया बायदोर \u003cbr\u003eप्रकाशक:पॉप्युलर प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53216729432386,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/turkimanjarakadunalelipatreF.jpg?v=1778741865","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/turki-manjakadun-aaleli-patre","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}