{"product_id":"udrek","title":"Udrek (उद्रेक)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eउद्रेक\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eशरणकुमार लिंबाळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या महायुद्धात उडी घेतात. पँथरच्या चळवळीशी, नामांतराच्या चळवळीशी शरणकुमार लिंबाळेचे मन घट्ट नाते जोडते. समाजातील अत्याचारांचे वाचन करते. या सर्व धगधगत्या आंदोलनाशी शरणकुमार लिंबाळे मनानेच बांधले जातात. शरणकुमार लिंबाळेच्या वाट्याला मग महायुद्धातील सैनिकाचेच जीवन येते. ते कायम अस्वस्थ असतात. वणव्यासारखे कायम धगधगत असतात. त्यांच्या मनाच्या युद्धभूमीवर सारखे स्फोट घडत असतात आणि याप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेल्या युद्धात जन्मलेल्या या कलावंताला किती लिहू किती धगधगू असे होते. शरणकुमार लिंबाळेंच्या वागण्यात आणि बोलण्यात ही असीम अस्वस्थता आणि असीम बेचैनी मी पाहिलेली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. शरणकुमार लिंबाळे \u003cbr\u003eप्रकाशक. दिलीपराज प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52321031389506,"sku":null,"price":117.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/UdrekF.jpg?v=1773747006","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/udrek","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}