{"product_id":"udyojak-kase-bantat","title":"Udyojak Kase Bantat ? (उद्योजक कसे बनतात?)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eUdyojak Kase Bantat ? (उद्योजक कसे बनतात?)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eउद्योजक बनण्याची इच्छा असण्यापासून ते यशस्वी उद्योजक बनण्यापर्यंतचा मार्ग डॉ. जाखोटियांच्या या पुस्तकातून नीटपणे स्पष्ट होतो. गेल्या चाळीस वर्षांत शेकडो युवकांनी त्यांचे मार्गदर्शन घेत यशस्वी उद्योजकीय वाटचाल केली आहे. अनेक छोटे उद्योजक मोठे झाले आहेत. बरेच उद्योजक अडचणींमधून सहीसलामत बाहेर पडले. दै. सकाळ मधील याच विषयावरील डॉ. जाखोटियांची वर्षभर चाललेली साप्ताहिक लेखमाला खूप गाजली. 'उद्योजक' बनण्याचे चार प्रमुख फायदे असतात. - संपत्तीची निर्मिती, आपल्या मनासारखे काम करणे, रोजगार निर्मिती आणि समाज व देशसेवा. यशस्वी उद्योजक बनण्याच्या प्रत्येक टप्प्यावर हे पुस्तक उत्तम मार्गदर्शन करते. म्हणूनच यशस्वी उद्योगासाठी हे पुस्तक प्रत्येक घरात असायला हवे. डॉ. जाखोटियांच्या प्रदीर्घ व प्रॅक्टिकल अनुभवावर आधारित असलेले हे पुस्तक प्रत्येक उद्योजकाला आयुष्यभर साथ देईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ. गिरीश जाखोटिया \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67685445206338,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/udyojakkasebantat-f.jpg?v=1791449850","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/udyojak-kase-bantat","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}