{"product_id":"unstoppable","title":"Unstoppable (अनस्टॉपेबल)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअनस्टॉपेबल\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअनस्टॉपेबल याचा अर्थ संपूर्ण विश्वास असणं आणि साध्य करणं. तुमचा स्वतःवर, तुमच्या कौशल्यांवर व उद्दिष्टांवर भरवसा असतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमची ईश्वराच्या प्रेमावर व तुमच्या जीवनासाठी त्याने बनवलेल्या योजनेवर श्रद्धा असते. जगातले (लाखो) लोक निक वुईचिकचा प्रेरणादायी संदेश व त्याचा दुसरा चेहरा ओळखतात. जन्मतःच हात व पाय नसूनसुद्धा निकने अनेक साहसांचा आनंद लुटला, एक परिपूर्ण व सार्थ करिअर केलं आणि प्रेमळ नातेसंबंध जोपासले. एक विशिष्ट व अद्वितीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपला जन्म झाला आहे. आपलं जीवन मौल्यवान असून ते इतरांसाठी देणगी आहे आणि आयुष्यात कितीही दुःखं व संकटं आली तरी ईश्वर सदैव आपल्यासोबत हजर असतो या वचनांवर पूर्ण लक्ष केंद्रित करून निकने सर्व समस्या व यातनांवर मात केली. अखंड विश्वासचं कृतीमध्ये रूपांतर होताना जी शक्ती प्रवाहित होते. त्याला निक आपल्या यशाचं श्रेय देतो\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. निक वुईचिक \u003cbr\u003eप्रकाशक. वॉव पब्लिकेशन्स\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51975835091266,"sku":null,"price":265.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/UnstoppableF.jpg?v=1771140806","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/unstoppable","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}