{"product_id":"va-ve-su-ayyar","title":"Va.Ve.Su Ayyar (व .वे.सु.अय्यर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eVa.Ve.Su Ayyar (व .वे.सु.अय्यर)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eव. वे. सु. अय्यर (१९८१-१९२५) हे वीर सावरकरांचे लंडन येथील सहकारी, विद्वान, क्रांतिकारी आणि देशभक्त म्हणून प्रसिध्द होते. देशाच्या राजकीय, सांस्कृतिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विकासासाठी त्यांनी अविश्रांत प्रयत्न केले. गांधीजींनी त्यांचा मौल्यवान देशसेवक या शब्दांनी गौरव केला. तमिळमधील आधुनिक लघुकथेचे ते जनक आहेत. कुरलचा अनुवाद आणि कंबनचे रामायण- एक अध्ययन - या ग्रंथाने ते प्रसिध्दीला आले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरा.अ. पद्मनाभन् तमिळ आणि इंग्रजी वृत्तपत्रीय लेखन करीत असतात. त्यांच्या सुब्रह्मण्यम् भारतावरील प्रबंधाला सुवर्णपदक मिळाले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: रा.अ.पद्मनाभन \u003cbr\u003eअनुवाद: या.के.भागवत \u003cbr\u003eप्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55993611419970,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/V.VE.SU.Ayyar-f.jpg?v=1787660170","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/va-ve-su-ayyar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}