{"product_id":"vachandipika-वाचनदीपिका","title":"Vachandipika\t(वाचनदीपिका)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eVachandipika    (वाचनदीपिका)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमुलांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा पाया रचण्यात पुस्तकांचा मोठा वाटा असतो. पालक, शिक्षक, ग्रंथपाल, पाठ्यपुस्तकांचे व नियतकालिकांचे संपादक, प्रकाशक, सांस्कृतिक व ज्ञानव्यवहारातील सर्व भागीदार आणि शासनकर्ते या सर्वांनी मिळून आपल्या वाचनसंस्कृतीचा गांभीर्याने विचार करण्याचा हा विषय आहे. पुस्तकाचे स्वरूप, अंतरंग, पुस्तकांचे प्रकार, त्यांचे वाचनप्रक्रितेतले स्थान याविषयीची चर्चा या खंडात करण्यात आली आहे. मुलांना वाचनाची गोडी लागण्यासाठी कोणती पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, याविषयीची काही पथदर्शक सूत्रे या ग्रंथातून मांडण्यात आली आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादक: डॉ. मंगला वरखेडे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eहॅण्डलिंग चार्जेस -१०० रुपये \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67754229367106,"sku":"GOVE0033","price":449.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/vachandipika-b.jpg?v=1792044178","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/vachandipika-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}