{"product_id":"vachaspati-वाचस्पती","title":"Vachaspati (वाचस्पती )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eवाचस्पती\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. अविनाश सोवनी यांनी लिहिलेली ही चौथी कादंबरी.\u003cbr\u003eमात्र ती निर्विवादपणे ‘फॅन्टसी’ मानता येणार नाही. तिला वास्तवतेची थोडीशी किनारही आहे. याचे कारण या गोष्टीतील नायक हा वाचस्पती आहे. ज्याला वाचा-सिद्धी प्राप्त आहे त्याला ‘वाचस्पती’ असे म्हटले जाते. वाचा सिद्धी म्हणजे त्याच्या मुखातून जे बरेवाईट बाहेर पडेल ते तंतोतंत खरे होते. अशा जगावेगळ्या मुलाच्या आयुष्यातील हे स्थित्यंतर आणि त्यामुळे त्याच्या जीवनावर झालेले परिणाम दर्शवणारी ही कादंबरी आहे.\u003cbr\u003eम्हणूनच, अशी किंवा यासारखी एखादी कहाणी, केवळ ‘फॅन्टसी’ न राहता, कदाचित वास्तवात घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एका वेगळ्याच विषयावरील ही कहाणी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : मर्वेन टेकनॉलॉजीज \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51150504001858,"sku":"9789390129386","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/93vachaspati-F.jpg?v=1755864669","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/vachaspati-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}