{"product_id":"vachata-vachata-lihile","title":"Vachata Vachata Lihile (वाचता वाचता लिहिले)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eवाचता वाचता लिहिले \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'वाचन' ही अतिशय गंभीरपणे करण्याची क्रिया आहे. जसे खाल्लेले अन्न पचवावे लागते, तसेच वाचलेलेही पचवावे लागते. वाचन, मनन, चिंतन या प्रक्रियेतून सर्जन जन्माला येते. सु. भ. न्हाळंदे यांच्या बाबतीतही असेच झाले आहे. एका वाचकाचे विचार संपन्न लेखकात झालेले रूपांतर त्यांच्या 'वाचता वाचता लिहिले' या पुस्तकात अनुभवायला मिळते. न्हाळंदे यांचे चौफेर वाचन या पुस्तकात प्रत्ययास येते, त्यांनी जी पुस्तके वाचली, त्यात विविधता आहे. साहित्यातील सर्व प्रकारांवर आणि लिहिणाऱ्या विविध वृतींच्या लेखकाविषयी न्हाळंदे यांनी लिहिले आहे. त्यांची भूमिका निखळ आस्वादकाची आहे. चोखंदळ आणि जाणते वाचक साहित्यकृतीकडे कोणत्या दृष्टीने पाहतात हे समजून घेण्यासाठी 'वाचता वाचता लिहिले' हे पुस्तक आर्वजून वाचले पाहिजे. वाचकांनी त्यांनी वाचलेल्या साहित्यकृती विषयीची पुस्तके प्रकाशित होणे, ही मराठी साहित्य व्यवहारासाठी शुभसूचक घटना आहे. चांगले वाचक या पुस्तकाचे स्वागतच करतील, अशी मला खात्री आहे. \u003cbr\u003e\u003cstrong\u003e__ प्रा. मिलिंद जोशी, प्रसिद्ध लेखक-वक्ते \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ. सुधाकर न्हाळंदे \u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55470087799106,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/VACHATAVACHTALF.jpg?v=1785413658","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/vachata-vachata-lihile","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}