{"product_id":"vaghulvada","title":"VAGHULVADA     (वाघूळवाडा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eVAGHULVADA     (वाघूळवाडा)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिसर्ग आणि भूमी यांना या वेळी मिळतं नवं चॅलेंज !\u003cbr\u003eकिडा ऊर्फ प्रद्युम्न या त्यांच्या मित्राच्या मामाच्या गावी\u003cbr\u003eएका टेकडीवर असतो वाघूळवाडा ! तो वाडा हॉरर कथा लिहिणाऱ्या एका लोकप्रिय लेखकाचा असतो, त्याचा अपघातात मृत्यू होतो... आणि त्यानंतरच तो वाडा भुतांनी झपाटला जातो! चाणाक्ष निभूला तिथे\u003cbr\u003eगेल्या गेल्या कळतं की 'दाल में कुछ काला है...' कोण असतं यामागे ? मृत लेखकाचं भूत की त्याचा मित्र की गुंडांची एखादी टोळी ?\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: विनय खंडागळे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":68370572771650,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/vaghulvada-f.jpg?v=1795772986","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/vaghulvada","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}