Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

VALCHANICHA PAIS (वळचणीचा पैस)

VALCHANICHA PAIS (वळचणीचा पैस)

Regular price Rs.134.10
Regular price Rs.149.00 Sale price Rs.134.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: KAVITA DATEER

Publisher: Sakal Prakashan

Pages: 84

Edition: latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator: ---

वळचणीचा पैस

कवितेत प्रत्येक कवीच्या आपापल्या तऱ्हा असतात, शैली असतात, आपापले शब्द असतात. एक कवी कधीच दुसऱ्या कवीसारखा नसतो. एकाच काळात, परिस्थितीत, वातावरणात जगणं अनुभवणारे कवीही आपापली वेगवेगळी कविता लिहितात. एकाच विषयावरच्या दोन कवींच्या कवितांमध्ये साम्य नसतं. प्रत्येक कवीचा स्वतःचा मेंदू असतो, विचार प्रक्रिया असते आणि आपापल्या भाषिक संस्कारातले किंवा अभ्यासातले शब्द असतात, ते घेऊनच प्रत्येक कवीची स्वतंत्र कविता उतरते. कविता दातीरचीही कविता अशीच तिची स्वतःची आहे. तिच्या जगण्यातली आहे आणि तिच्या काळाच्या महत्त्वपूर्ण नोंदीतली आहे.

लेखक : कविता दातीर 
प्रकाशन : सकाळ प्रकाशन 

View full details