{"product_id":"vel-jinka-jivan-vachava","title":"Vel Jinka... Jivan Vachava (वेळ जिंका ... जीवन घडावा!)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eVel Jinka... Jivan Vachava (वेळ जिंका ... जीवन घडावा!)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eवेळेची शिस्त म्हणजे यशाची हमी !\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eप्रत्येक दिवस २४ तासांचा असतो, पण सर्वाचे जीवन सारखे का नसते ? कारण वेळ सारखीच असते, वेळेचा वापर वेगळा असतो! योग्य नियोजन, प्राधान्यक्रम, ध्येयनिश्चिती आणि शिस्तबद्ध कृती या चार गोष्टी तुमचे जीवन बदलू शकतात.\u003cbr\u003e\u003cstrong\u003eवेळ जिंका आणि जीवन घडवा !\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eप्रा. विजयकुमार नंदा शंकर कौदरे\u003cbr\u003eसंस्थापक :- महाराष्ट्राचे महा कोचिंग महाराष्ट्र राज्य.\u003cbr\u003eसंचालक :- ज्ञानज्योत अकॅडमी - जीत सायन्स अकॅडमी पुणे, प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर आणि विद्यार्थी व पालक समुपदेशक, पॅरेंटिंग कोच आणि टिचर ट्रेनर.\u003cbr\u003e२३ वर्षाचा शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव\u003cbr\u003e२३ वर्षे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकविण्याचा, विद्यार्थी-पालक समुपदेशन आणि प्रशिक्षण देण्याचा, हजारो विद्यार्थ्यांना मेरिटपर्यंत पोहोचविण्याचा समृद्ध अनुभव. महाराष्ट्रातील विविध शाळा व सामाजिक उपक्रमांमध्ये प्रेरणादायी व्याख्याने व मार्गदर्शन.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रा. विजयकुमार नंदा शंकर कौदरे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56242925273410,"sku":"PRAJ0004","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/veljinkajivanghadva-f.jpg?v=1790163497","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/vel-jinka-jivan-vachava","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}