{"product_id":"vhalam","title":"Vhalam (व्हलम)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eVhalam (व्हलम)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eवीरपाक्ष चौगुले हा एक ड्रायव्हर आणि गाड्यांचा मालकही. कुटुंबापासून दुरावलेला, बायकोला काडीमोड दिलेला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवेश्यावस्तीचे उंबरठे झिजवणारा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएका नाट्यमय प्रसंगातून त्याच्या जीवनात प्रवेशलेल्या सुलाशी तो लग्न करतो. सुलाला दिवसही जातात; सुलाला वाचवताना वीरपाक्षकडून अभावितपणे एक आणि सुलाकडून नाईलाजास्तव एक खून होतो; ते\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण ते खून पचतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवीरपाक्ष ट्रकच्या धंद्यात उडी घेतो,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्याच वेळी सुला बाळंत होऊन तिला मुलगा होतो; पण ती दगावते. या प्रसंगामुळे त्याचे आई-वडील, त्याची पहिली बायको पुन्हा त्याच्या जवळ येतात; पण ट्रकला आग लागून ट्रक जळून जातो. एका ड्रायव्हरची जीवनकहाणी. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: महादेव मोरे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67642373210434,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/vhalam-f.jpg?v=1791023782","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/vhalam","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}