{"product_id":"vicharanna-shant-kase-karave","title":"Vicharanna Shant Kase Karave (विचारांना शांत कसे करावे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eCalm Your Thoughts\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविचारांना शांत कसे करावे\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eअतिविचारातून मुक्त व्हा, ताण-तणावावर नियंत्रण मिळवा, \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eआणि एका नवीन आयुष्याची सुरुवात करा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनकारात्मकतेला तुमची सगळी ऊर्जा शोषून घेऊ देऊ नका, कारण नकारात्मकता तुम्हाला आयुष्याची उज्ज्वल बाजू पाहू देत नाही. विचारांच्या गोंधळाने भरलेलं आणि सतत धावणारं मन हे दुःखाचं मोठं कारण असतं. त्यामुळे आपल्या समोर असलेल्या संधी आपल्याला दिसत नाहीत. अशा वेळी आयुष्य नव्या शक्यतांनी भरलेलं वाटण्याऐवजी ते धोक्यांनी वेढलेलं वाटू लागतं. चला हे बदलू या. आत्ता या क्षणी! हे पुस्तक तुमच्या मनाला नवी दिशा देईल. विचारांवर नियंत्रण मिळवण्याचं आणि मानसिक सवयी बदलण्याचं व्यावहारिक मार्गदर्शन करेल. आपल्या विचारांच्या जाळ्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा शांत, स्पष्ट आणि सक्षम आयुष्य जगण्यासाठी मदत करेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : निक ट्रेंटन\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54918455918914,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/VicharannashantkasekaraveF.jpg?v=1782394707","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/vicharanna-shant-kase-karave","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}