{"product_id":"vidhayak-shista","title":"Vidhayak Shista (विधायक शिस्त)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eविधायक शिस्त\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाही मोठी माणसे कडक शिस्तीचा मुलांना जाच करतात, तर काही अति स्वातंत्र्य देतात. पण या दोन्हींचा सुवर्णमध्य साधणारा ‘विधायक शिस्त’ हा मार्ग कसा आहे याची माहिती या पुस्तकातून मिळते. विधायक शिस्त रुजवताना पालक, शिक्षक आणि मुले यांच्यात घडणारी मानसिक प्रक्रिया या पुस्तकात उलगडून दाखवली आहे.\u003cbr\u003eविधायक शिस्त कशी अमलात आणावी याबाबत केवळ वर्णनात्मक लेखन करून लेखिका थांबत नाहीत तर त्या संदर्भातील प्रात्यक्षिकाचे आराखडे आणि प्रत्यक्ष वापरातील अनुभवही त्या समोर आणतात. त्यामुळेच पालक, शिक्षक आणि प्रशिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नवागत व्यावसायिकांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादनः हेमा होनवाड\/ शिरीषा साठे\u003cbr\u003eप्रकाशक. ज्योत्स्ना प्रकाशन \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52836787061058,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/VidhayakShista.jpg?v=1775198637","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/vidhayak-shista","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}