{"product_id":"vijaynagratil-samrajatil-striya-विजयनगर-साम्राजातील-स्त्रिया","title":"Vijaynagratil Samrajatil Striya (विजयनगर साम्राजातील स्त्रिया)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eVijaynagratil Samrajatil Striya (विजयनगर साम्राजातील स्त्रिया)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eविजयनगर साम्राजातील स्त्रिया \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगौरवशाली विजयनगर साम्राज्य दक्षिण भारतात अडीचशे वर्ष पाय रोवून उभा होत. पण दुर्दैवाने दुर्लक्षित राहील. या साम्राज्यातली स्त्री जाणून घेतली तर साम्राज्य अधीक नीट समजेल. कारण स्त्री समाजाचा अर्धा भाग व्यापते. विजयनगरातली स्त्री आपल्याला शिल्पांत, चित्रांत,शिलालेखात आणि साहित्यात भेटत राहते. त्यातून ती समाजात जाते,आजच्या स्त्रीच प्रतिबिंब दिसू लागत. विजयनगरचा काळ म्हणजे उत्तरेत इस्लामिक आक्रमण झाल्यानंतरचा काळ ज्याचा सर्वात जास्त परिणाम स्त्री-स्वातंत्र्यावर झाला. एवढ्या प्रचंड वैभवशाली साम्राज्यातल्या स्त्रीवर सुद्धा परिणाम झाला का? ती होती तरी कशी? आजच्या स्त्रीच्या तुलनेत तिची स्थिती कशी होती? शतकानुशतके सृजन, संगोपन आणि संवर्धन करणाऱ्या स्त्री चे क्षितिज विस्तारले होते का? याची उस्तुकक्ता वाटत असेलच. या पुस्तकात 'ती' चा शोध घेण्याचा हा प्रयत्न.माझ्यासाठी हृदयस्थ असलेले विजयनगरचे साम्राज्य तुम्हा सर्वांसाठीही होवो हीच श्री विरूपाक्षाच्या चरणी प्रार्थना !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: अस्मिता हवालदार \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मिहाना पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55805740384578,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/vijaynagarsamrajyatilstriya-f.jpg?v=1786013760","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/vijaynagratil-samrajatil-striya-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}