Akshardhara Book Gallery
Vikasit Vhave Arpit Houni Jaave (विकसित व्हावे अर्पित होऊनि जावे)
Vikasit Vhave Arpit Houni Jaave (विकसित व्हावे अर्पित होऊनि जावे)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Raja Dandekar
Publisher: Unmesh Prakashan
Pages: 199
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
विकसित व्हावे अर्पित होऊनि जावे
नियोजित कामाची पंचवीस वर्षे पूर्ण होईपर्यंत कुठेही एक शब्द लिहायचा अथवा बोलायचं नाही असा निश्चय केला होता. त्यामुळे लेखनाची आणि भाषणांची सुरुवात उशिरानं केली. मग कधी अनुभव, कधी विचार वेगवेगळ्या नियतकालिकांतून, दैनिकांतून लिहीत गेलो. त्यातून 'अशी घडली माणसं', 'रानगोष्टी' हि पुस्तकं प्रकाशित झाली, नुकताच 'कार्यकर्ता' हे आत्मकथन आणि 'लोकमाता नर्मदा : एक शोधयात्रा' हे स्वानुभावावर आधारित पुस्तक प्रकाशित झालं.
'विकसित व्हावे अर्पित होऊनि जावे' या पुस्तकात विविध ठिकाणी प्रकाशित झालेल्या लेखांचं संकलन आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना याचा उपयोग होईल असं वाटत.
प्रकाशक. उन्मेष प्रकाशन
लेखक. डॉ. राजा दांडेकर
