{"product_id":"vikram-ani-vetal","title":"Vikram Ani Vetal- विक्रम आणि वेताळ","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eVikram Ani Vetal- विक्रम आणि वेताळ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहुशार आणि शूर राजा विक्रमादित्य जेव्हा मायावी पिशाच वेताळाला पकडायला गेला होता, तेव्हा त्याला पूर्ण विश्वास होता की तो त्याला अंधाऱ्या शांत जंगलातून घेऊन येईल. पण प्रत्येक वेळी वेताळ त्याला अशी एक गोष्ट सांगतो ज्याच्या शेवटी एक कोडं असतं. जर विक्रमाने बरोबर उत्तर दिलं, तर वेताळ पुन्हा पळून जाईल आणि जर त्याला उत्तर माहित असूनही तो शांत राहिला, तर त्याचा जीव जाईल!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: वेस्टलँड बुक \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56006823313730,"sku":null,"price":269.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/vikramanivetal-f.jpg?v=1787815948","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/vikram-ani-vetal","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}