{"product_id":"vinoba","title":"Vinoba (विनोबा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eVinoba (विनोबा)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eभूदान आंदोलनाचे प्रणेते संत विनोबा (1895-1982) यांचे जीवनचरित्र निर्मला देशपांडे यांनी ऊस्फूर्त सहजतेने साकारले आहे. विनोबांच्या जीवनाचा अव्याहत शोध घेणाऱ्या या पुस्तकात त्यांनी विनोबांच्या तपस्वी जीवनाचे कैक पैलू उलगडले आहेत. 'माझा जन्म जमीन आणि संपत्तीची खाजगी मालकी नाहिशी करण्याकरिता झाला आहे' अशी क्रांतदर्शी गर्जना करणाऱ्या विनोबांचे अनेक भाषा आणि धर्मग्रंथांवर विलक्षण प्रभुत्व होते. आपल्या सतत पदयात्रेतदेखील ज्ञानदान करणारे ते हाडाचे शिक्षक होते. स्त्रियांना बंड करा म्हणणारे विद्रोही विनोबा जातीय दंग्याची आग विझविणारे शांतिसैनिक होते. सुमनताई आणि विणाईला ह्या थोर चिंतकाच्या दिनक्रमात महत्वाचे स्थान होते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: निर्मला देशपांडे \u003cbr\u003eप्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55993529336130,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/vinoba-f.jpg?v=1787659563","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/vinoba","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}