{"product_id":"visaralu-aswal","title":"Visaralu Aswal (विसराळू अस्वल)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eVisaralu Aswal (विसराळू अस्वल)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमित्रांनो, पुस्तक तुमच्यासाठीच आहे. पण हे शब्द मात्र तुमच्या आई-बाबांसाठी आहेत. आता दोघांनाही प्रश्न पडला असेल म्हणजे काय? बघा हं, बरेच वेळा आपल्याला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुस्तक वाचायला दिलं किंवा आपण घेतलं, तर आपण पालकांना म्हणतो, माझं पुस्तक वाचून झालं किंवा मी पुस्तक वाचून टाकलं. पुस्तक वाचून झाल्यावर पुढे काय घडतं? त्याचा परिणाम काय होतो? आपण कधी त्याचा विचार करत नाही किंवा लक्षात घेत नाही. यामध्ये तुम्हाला पुस्तक वाचून, म्हणजे त्यातली गोष्ट वाचून झाल्यावर खाली काही काम करायला दिलंय. ज्यामुळे पुस्तकातून एक छान पुस्तक तयार होईल..\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: रेणू दांडेकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56139737268546,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/VISARALUASVAL-F.jpg?v=1788952383","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/visaralu-aswal","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}