{"product_id":"vishakha","title":"Vishakha (विशाखा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eVishakha (विशाखा)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eविशाखा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“काही नाती आकाशातल्या नक्षत्रासारखी असतात... दूर असूनही कायम सोबत करणारी, आणि अंधाऱ्या रात्रीत अचूक दिशा दाखवणारी!\"\u003cbr\u003eनऊ वर्षांच्या एका लहान मुलीच्या निरागस बालपणीच्या आठवणी, मैदानावर रंगलेला लगोरीचा खेळ, आणि मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेली एक हळवी ओ..... इथून सुरू होणारा 'विशाखा'चा हा प्रवास पुढे एका अथांग आणि प्रगल्भ वळणावर येथे येऊन पोहोचतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: सुप्रिया अय्यर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: विजय प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55933331964226,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/vishakha-f.jpg?v=1786964209","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/vishakha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}