{"product_id":"vishwanath-kashinath-rajawade-vyaktitva-kartrutva-va-vichar","title":"Vishwanath Kashinath Rajawade Vyaktitva Kartrutva Va Vichar  (विश्वनाथ काशिनाथ राजवाडे व्यक्तित्व कर्तृत्व व विचार)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eVishwanath Kashinath Rajawade Vyaktitva Kartrutva Va Vichar  (विश्वनाथ काशिनाथ राजवाडे व्यक्तित्व कर्तृत्व व विचार)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘इतिहासाचार्य' म्हणून आपणांपैकी बहुसंख्यांस राजवाडे जरी माहीत असले, तरी तो म्हणजे त्यांच्या विराट व्यक्तिमत्वाचा प्रकट झालेला केवळ एक अंश आहे, असे ज्ञानकोशकार डॉ. श्री. व्यं. केतकरांचे उद्गार अगदी सार्थ आहेत.\u003cbr\u003eमराठ्यांच्या इतिहासाच्या खंडोगणती साधनांचे संशोधन करणारे राजवाडे, त्या साधनांना प्रदीर्घ आणि विवेचक प्रस्तावना लिहिणारे तत्त्वविवेचक राजवाडे, विज्ञानाची उपासना करणारे राजवाडे, भाषाशास्त्राचे विश्लेषण करणारे व धातुकोश रचणारे राजवाडे, वेदेतिहास पुराणांचे ऐतिहासिक व वस्तुनिष्ठ बुध्दीने परीक्षण करणारे राजवाडे, समाजशास्त्र रचू पाहणारे राजवाडे, प्रचलित समाजस्थितीची चिकित्सा करणारे राजवाडे, मंडळीकरणाचा आग्रह धरणारे व नाना प्रकारची मंडळे स्थापणारे राजवाडे, अशी राजवाडे यांची अनेक रूपे आहेत.\u003cbr\u003eआयुष्यभर प्रतिकूल परिस्थितीला तोंड देणाऱ्या राजवाडे यांचे विचार अत्यंत परखड व तर्कनिष्ठ होते.\u003cbr\u003eत्यांच्या अनन्यसाधारण व्यक्तित्वाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि विचारांचा हा परिचय.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रा. श.श्री. पुराणिक \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67879223525698,"sku":null,"price":337.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/vishvanath-f.jpg?v=1792837877","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/vishwanath-kashinath-rajawade-vyaktitva-kartrutva-va-vichar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}