{"product_id":"vivekayatree-विवेकयात्री","title":"Vivekayatree: | विवेकयात्री","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eVivekayatree: | विवेकयात्री\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानवी संस्कृतीतील तत्त्वज्ञानाच्या वाटचालीचा इतिहास म्हणजे विवेक आणि अविवेक यांच्यातील संघर्षाचा इतिहास. हा इतिहास आहे अनेक चढ-उतारांचा, खाचखळग्यांचा. ही वाटचाल आहे काटेरी रस्त्यांची, वादळवाऱ्याची, संघर्षाची, जय-पराजयाची, कधी दिशाहीन, तर कधी उलट दिशेची. अंधाराची पर्वा न करता ठामपणे पावले टाकत ही वाट चालणारे तत्त्वज्ञ म्हणजे मानवाच्या उन्नयनासाठी झटणारे, ही वाट उजळून टाकणारे दीपस्तंभच ! पाश्चात्त्य आणि पौर्वात्य तत्त्वज्ञांची आयुष्ये, त्यांची जडणघडण, विश्वाची, निसर्गाची, मानवी मनाची रहस्ये शोधण्याची त्यांनी केलेली अविश्रांत धडपड या साऱ्याचा वेधक धांडोळा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eडॉ. अभिजित वैद्य |: Dr. Abhijit Vaidya\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eRajhans Prakashan\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54976919765314,"sku":null,"price":880.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/cover_original_b4fef738-f897-495a-9ae8-a2f3cd58b27f.webp?v=1783824865","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/vivekayatree-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}