{"product_id":"we-are-champions","title":"We Are Champions (वी आर द चॅम्पियन्स)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eWe Are Champions (वी आर द चॅम्पियन्स)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्यांच्या आयुष्याचा प्रारंभच अभावग्रस्ततेतून झाला अशा मुलामुलींच्या या कथा. संघर्षमय आणि प्रेरणादायी. या मुलांनी कधीच आशा सोडली नाही. प्रतिकूल परिस्थितीविरोधात आणि अन्यायाविरोधात आवाज उठवला. बालविवाह, बालमजुरी, हुंडा, मानवी तस्करी, लैंगिक विषमता अशा पूर्वापार प्रथांच्या विरोधात प्रश्न उभे केले. मोठ्यांच्या उदासीनतेला आणि निष्क्रियतेला त्यांनी आव्हान दिलं.\u003cbr\u003eही मुलं आपल्यापैकी अनेकांपेक्षा अधिक शहाणी आणि धाडसी आहेत. ती आपल्याला दाखवून देतात की खरा आणि शाश्वत बदल शक्य आहे. तुम्हालाही ज्या पद्धतीनं शक्य होईल त्या पद्धतीनं त्या बदलाचा भाग बना. कारण त्यांना आणि आपल्या सर्व मुलांना अधिक सुंदर, अधिक न्याय्य जग देणं हे आपलं कर्तव्य आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: रश्मी बन्सल, देवेंद्र टाक \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद: सुवर्णा बेडेकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55998921179458,"sku":null,"price":265.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/V.R.thechampion-f.jpg?v=1787732284","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/we-are-champions","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}