{"product_id":"white-night-व्हाईट-नाइट्स","title":"White Night ( व्हाईट नाइट्स )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eWhite Night ( व्हाईट नाइट्स )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eव्हाईट नाइट्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'व्हाईट नाइट्स' या कथेचा सव्वीस वर्षीय निनावी नायक सेंट पीतर्सबर्गच्या एका चाळीत भाड्याच्या खोलीत राहतो;एकटाच. हि कथा आहे त्याच्या एकटेपणाची, त्याच्या एकाकी जगण्याला ग्रासलेल्या विषण्णतेची -मेलंकलीची. उन्हाळ्यातल्या श्वेतरात्रीच्या मोसमात त्याच्या आयुष्यात अल्पकाळासाठी आलेल्या एका मुलीमुळे त्याचं एकटेपण, त्याची मेलंकली किंचितशी उजळून पुन्हा आणखी गडद होती. इतकच ! सर्वच महान कलाकृतींच्या मुळाशी मुलतः विषणता असते, असं स्पॅनिश कवी लॉर्का म्हणतो. 'व्हाईट नाइट्स ' याचं उत्तम उदाहरण ! रोमँटिक सुख दस्तयेवस्की त्याच्या निनावी नायकाला मिळू देत नाही; त्याची तशी इच्छाही नाही. काव्यात्म न्यायासाठी मिलिन्याचा धंदा त्याने कधी केला नाही. जगण्यातला एकसुरीपणा नि निच्या भयावहतेपासून तो तोंड फिरवून घेत नाही, उलट तिच्या डोळ्यात डोळे घालून तो लीला सामोरा जातो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: फ्योदर दस्तयेवस्की \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्राकशक: वोइल्ड पुब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवादक : इर्शाद वडगांवकर व्हाईट नाइट्स \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55739321155906,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/whitenight-f.jpg?v=1785914972","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/white-night-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9f-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b8","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}