{"product_id":"why-mars-and-venus-collide","title":"Why Mars And Venus Collide (व्हाय मार्स अॅन्ड व्हीनस कोलाइड)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eWhy Mars And Venus Collide (व्हाय मार्स अॅन्ड व्हीनस कोलाइड\u003c\/strong\u003e)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमार्स आणि व्हीनस ही जॉन ग्रे यांच्या खास शैलीतील अनुक्रमे पुरुष आणि स्त्री यांच्यासाठी योजलेली रूपकं आहेत. आज कुटुंबातील मुख्यत्वे काय हरवलं आहे, तर तो म्हणजे संवाद. स्त्री आणि पुरुष या दोघांवरही सध्याच्या जीवनशैलीचा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअभूतपूर्व तणाव अशा पद्धतीनं साचला आहे की,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यांचं भावनाप्रधान सहजीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या पुस्तकात जॉन ग्रे प्रामुख्यानं आपल्या म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरामध्ये स्रवणाऱ्या निरनिराळ्या संप्रेरकांबद्दल भाष्य करतात. ही संप्रेरकंच आपल्या चित्तवृत्तींसाठी कारणीभूत ठरतात.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eसंप्रेरके ही अशी संदेशवाहक आहेत की,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eती\u003c\/span\u003e\u003cspan\u003eजणू परिसस्पर्शाचं काम करून शरीरात बदल घडवतात. यावर नेमकं कसं काम करावं याचं सार \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक सांगून जातं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक- जॉन ग्रे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eअनुवाद- अँड. शुभदा विद्वांस\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56135079231810,"sku":null,"price":445.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/vhaymars-f.jpg?v=1788870234","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/why-mars-and-venus-collide","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}