{"product_id":"yash-mhanaje-kay","title":"Yash Mhanaje Kay (यश म्हणजे काय ?)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eभाग-\u003c\/span\u003e\u003cspan\u003e३\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eयश म्हणजे काय ?\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयशाचा शोध घेण्याच्या या प्रवासात किती वेगवेगळी माहिती आपल्याला मिळते! जीवनात शाश्वत यश मिळविण्यासाठी कशाप्रकारे विचार करणे आवश्यक आहे, तसेच कशाप्रकारचे आपले आचरण असावे, या गोष्टी या मुलाखतींमधून समजतात. यामध्ये दिलेले युवक व प्राध्यापक यांचे संवाद वाचकांना विचार करायला प्रवृत्त करणारे आहेत. त्यातून या महान व्यक्तींचे विचार अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत होते. शेवटी, यश हे प्रत्येकाच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते. जीवनात शाश्वत यश मिळवण्यासाठी कोणत्या मार्गावर आपण चालायला हवे, याचा बोध हे पुस्तक देते. सर्व युवकांनी हे पुस्तक वाचायला हवे. यातून भारताची भावी पिढी सुजाण, जबाबदार आणि आत्मविश्वासपूर्ण घडण्यास नक्की मदत होईल, असे मला आवर्जून सांगावेसे वाटते.__\u003cstrong\u003eअमोल येडगे (भा.प्र.से.) आयुक्त\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eछत्रपती संभाजीनगर महानगरपालिका\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eलेखक : शिल्पा जितेंद्र खेर\u003cbr\u003eप्रकाशक : ग्रंथाली\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54940491219266,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/YASHMHANJEKAYF.jpg?v=1782914251","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/yash-mhanaje-kay","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}