{"product_id":"yash-pustakancha-sanch","title":"Yash  Pustakancha Sanch (यश ६ पुस्तकांचा संच)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eयश ६ पुस्तकांचा संच\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eयशच्या घरी त्याचे आई-बाबा आहेत, आजोबा आहेत आणि त्याची निकिताई आहे. शाळेतही त्याला खूप मित्रमैत्रिणी आहेत. यश सगळ्यांचा लाडका आहे. अधूनमधून तो आईवर रुसतो, निकिताईशी भांडतो, अगदी मारामारीसुद्धा करतो. पण तो घरात नसला की सगळं घर कंटाळून जांभया द्यायला लागतं. अशा खोडकर, गडबड्या यशच्या ह्या काही गोष्टी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. माधुरी पुरंदरे \u003cbr\u003eप्रकाशन. ज्योत्स्ना प्रकाशन     \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52282012860738,"sku":null,"price":280.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/YashF_73b13436-93de-4a1f-bcc8-4d280bf8e025.jpg?v=1773559070","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/yash-pustakancha-sanch","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}