Yashwantrao Chavan : Nav Maharashtrache Shilpakar ( यशवंत चव्हाण : नवमहाराष्ट्राचे शिल्पकार )
Yashwantrao Chavan : Nav Maharashtrache Shilpakar ( यशवंत चव्हाण : नवमहाराष्ट्राचे शिल्पकार )
Regular price
Rs.216.00
Regular price
Rs.240.00
Sale price
Rs.216.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 143
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतरावांचे योगदान वादातीत आहे. त्यांचे कार्यकर्तृत्व नवीन पिढीला माहिती करून देणारा ग्रंथ. शरद पवार, अॅड. रावसाहेब शिंदे, लक्ष्मण माने, प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. रावसाहेब कसबे, सुशीलकुमार शिंदे, ना. धों. महानोर आदी वीस मान्यवरांच्या दृष्टिकोनातून यशवंतरावांच्या कामाचा, व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध. नवे राज्य, नवा समाज, नवा माणूस घडवण्यासाठी झटणाऱ्या भरभक्कम आणि वादातीत चारित्र्याच्या नेत्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध अंगांना स्पर्श करणारा संदर्भग्रंथ.
या पुस्तकाचे लेखक : उत्तम कांबळे , प्रकाशन : सकाळ प्रकाशन