Akshardhara Book Gallery
Yoga Also For The Godless (योगा अल्सो फॉर द गॉडलेस)
Yoga Also For The Godless (योगा अल्सो फॉर द गॉडलेस)
Share
Couldn't load pickup availability
Author: Shree M
Publisher: Sakal Prakashan
Pages: 119
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
योगा अल्सो फॉर द गॉडलेस
'योगशास्त्राचा' उगम भारतात झाला असला, तरी योगाभ्यास करणारे याबाबत असा युक्तिवाद करतात की, 'योगाभ्यासा'चा सराव करण्यासाठी हिंदू असणं गरजेचं नाही. प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु, लेखक, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ् व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते श्री एम यांनी या पुस्तकाद्वारे एक आणखी पुढची पायरी गाठलेली आहे. ते हे सिद्ध करून दाखवतात की, कोणी कुठल्याही धर्माचं असणं किंवा फार काय, त्याचा देवावर विश्वासही नसणं; या गोष्टी एखाद्याला 'योगी' बनण्यात अडथळा आणू शकत नाहीत. सद्यकाळातील एक विद्वान वेदान्ती या नात्याने आणि प्राचीन भारतीय ग्रंथांमधील त्यांच्या सलोखा व दीर्घ अभ्यासातून श्री एम हे सिद्ध करतात की, योगाभ्यास सरावातून आस्तिकाप्रमाणे नास्तिकही परमानंद आणि आत्मज्ञानाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो.
प्रकाशक. सकाळ प्रकाशन
लेखक. श्री एम