Akshardhara Book Gallery
You Can ( यू कॅन )
You Can ( यू कॅन )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 167
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Chandrashekhar Marathe
सक्षमीकरण करणाऱ्या ‘यू कॅन’ या पुस्तकात जॉर्ज मॅथ्यू अॅडम्स यांनी वाचकांचा वैयक्तिक विकास आणि कल्याण व्हावे यासाठी, आपल्या सर्जनशील दृष्टीला आकार देण्यासाठी एक तास शांततेत व्यतीत करणे, इतरांची सेवा करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करणे असे काही बदल सुचवले आहेत. कामात आपले चारित्र्य दृग्गोचर होणे, आपल्या चुकांचा अभ्यास करणे, वेळेचा विनियोग करण्यास शिकणे अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह केला आहे. तुच्या परिपूर्ण व यशस्वी जीवनाचा मार्ग प्रशस्त व्हावा यासाठी करावयाच्या गोष्टींबद्दल त्यांचे विचार मांडले आहेत. या सवयी अंगी बाणवल्याने तुचे आयुष्य संपूर्णत: बदललेले असेल.
या पुस्तकाचे लेखक : जॉर्ज मॅथ्यू अॅडम्स ,अनुवाद : चंद्रशेखर मराठे, प्रकाशक : साकेत प्रकाशन
