{"product_id":"you-can","title":"YOU CAN (यू कॅन)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eयू कॅन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eतुम्ही करू शकता \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: जॉर्ज म्यॅथ्यू अॅडम्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eतुम्ही स्वप्नात पाहिलेले आयुष्य जगण्यापासून तूम्हाला कोण \u003cbr\u003eथांबवत आहे?\u003cbr\u003eउत्तर सोपे आहे - तुम्ही स्वतः !\u003cbr\u003eतुम्ही स्वतःला घालेल्या मर्यादा, भीती आणि सबबी यांवर मात \u003cbr\u003eकरत आत्मविश्वासाने पुढे जाण्याची ताकद तुमच्यात निर्माण करणारे..\u003cbr\u003eतुमच्या यशाचे सर्वांत मोठे रहस्य म्हणजे तुमचा स्वतःवरील अढळ \u003cbr\u003eआत्मविश्वास आणि तो वाढवण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे...\u003cbr\u003eसबबी सोडून कृती करण्याची प्रेरणा देत, स्वतःच्या जीवनाची संपूर्ण \u003cbr\u003eजबाबदीर स्वीकारायला उद्युक्त करणारे आणि 'मी करू शकतो' हा \u003cbr\u003eविश्वास जागवणारे...\u003cbr\u003eहे पुस्तक तुम्हाला एकच गोष्ट ठामपणे सांगते --\u003cbr\u003eकोणतेही ध्येय साध्य करण्याची क्षमता तुमच्यातच आहे!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : रमाकांत दाणी \u003cbr\u003eप्रकाशक: सकाळ मीडिया प्रा. लि. \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54169508512066,"sku":null,"price":134.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/YOUCANF.jpg?v=1779860872","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/you-can","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}