{"product_id":"zala-gela","title":"Zala-Gela By Suhas Shirvalkar(झालं -गेलं)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eझालं -गेलं \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजीवन हाही एक रेसकोर्सच !\u003cbr\u003eयश आणि पैसा मिळवण्यासाठी माणसं \u003cbr\u003eआयुष्यभर उरीपोटी नुसती धावत सुटतात...\u003cbr\u003eमग त्यातील थोड्यांना यश मिळतं, तर बरेच \u003cbr\u003eजण यशाच्या आशेने अन अपयश पदरी आलं \u003cbr\u003eतरी धावतच राहतात. लाखांतला एखादा असा \u003cbr\u003eअसतो कि धाव-धाव धावतो अन यश घ्यायला \u003cbr\u003eआयुष्यच राहिलेलं नसतं !\u003cbr\u003eकेवळ कमनशिबी.. दुसरा शब्द काय ?\u003cbr\u003e'ओनर' इशान सर्वोत्तम , देखणी लीना, प्रचंड \u003cbr\u003eआत्मविश्वास असलेला मोहनदेव याज्ञिक,\u003cbr\u003eज्याच्या मैत्रीपुढे जगाची श्रीमंती लाथाडावी असा \u003cbr\u003eबुकी अभिराम, टीनएजर असुनही प्रौढांपेक्षा समजूतदार सुजाता...\u003cbr\u003eअन अलौकिक व्यक्तिमत्व घेऊन आलेला मोहनदेवचा वारस-मुलगा असीमदेव -आणि \u003cbr\u003e'ग्रँड फिली' म्हणावी अशी आभा...\u003cbr\u003eरेसकोर्सच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली, भावनांच्या \u003cbr\u003eरंगांच्या उधळणीत ओथंबलेली, तरीही आयुष्य 'स्टेक' ला लावणाऱ्या अजब व्यक्तिमत्वांची \u003cbr\u003eजीवनकहाणी...खास 'सुशि' स्टाईलमधनी !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : सुहास शिरवळकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : नंदिनी पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54531087860034,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ZhalaGelaF.png?v=1781153168","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/zala-gela","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}