भाकरानांगल हे धरण उभं करणार्या आधुनिक भगीरथपुत्रांच्या संकल्पांचं, परिश्रमाचं, त्यागाचं आणि पराक्रमाचं चित्रण करणारं गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर यांचं शब्दशिल्प म्हणजेच ‘आम्ही भगीरथाचे पुत्र.’