Hunkar (हुंकार)

SKU
9788177665796
In stock
Special Price ₹136.00 "was" ₹160.00
-
+
Overview

‘हुंकार’ हा कथासंग्रह म्हणजे तारुण्यातील बेरीज-वजाबाकीचा आलेखच ! तारुण्य - आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ. प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा, प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याचा. स्वत:ची झालेली फट्‍फजिती कबूल करण्याचा, दुसर्‍याची गंमत मजेत दुरून बघण्याचा, पण कधीकधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारी लागते.