शहाणी नि मूर्ख, व्यवहारी नि स्वप्नवेडी माणसं. अशा माणसांच्या कथांचा हा संग्रह वाचकाच्या मनाला स्पर्शून गेल्याशिवाय राहणार नाही.