Vapurvai (वपुर्वाई)

SKU
9788177663433
In stock
Special Price ₹144.00 "was" ₹160.00
-
+
Overview

" ...महाकाय वटवृक्ष तोडून त्याच्या लाकडाचे पैसे नक्कीच भरपूर येतील; पण त्याच्या कितीतरी पट अधिक, पिढ्या न् पिढ्या पुरणारी संपत्ती त्याची सावली असते. मला सावलीचं महत्त्व पटतं..." - लोकप्रिय कथाकार व. पु. काळे आपल्या कथेत अशा अनेक प्रतिमांमधून सतत माणूसपणाचा उद्‍घोष करताना दिसतात.