Katha Kathanachi Katha (कथाकथनाची कथा)

SKU
9788177668452
In stock
Special Price ₹153.00 "was" ₹170.00
-
+
Overview

‘कथाकथनात विश्रांती नसते. श्रोत्यांना एक क्षणही रिकामं ठेवता येत नाही. कथेत घडणारे प्रसंग, भेटणार्‍या व्यक्ती, श्रोत्यांप्रमाणेच कथाकथनकारालाही त्याच क्षणी भेटत असल्याचा भास निर्माण करावा लागतो.’