‘का रे भुललासी’ हा वपुंचा कथासंग्रह ‘वरलिया रंगा’चा भेद करून माणसाच्या खर्या रंगांचे दर्शन घडवितो. माणसाला जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे घालून वावरावे लागते.