एखादा कलावंत लौकिक नीतीला लाथ मारील, पण लोकांना अलौकिक नीतीचं दर्शन घडवील. दरोडेखोरही नीतीला ठोकरतो; पण दरोडेखोर समाजाला खाली नेतो आणि कलावंत समाजाला वर घेऊन जातो!