आज मला वाटतं, माझ्या गाजलेल्या पुस्तकांपेक्षा; मी लावलेले आणि जोपासलेले आंबा आणि चिंच यासारखे महावृक्षच जास्त काळ टिकतील....’ अशीच आहे ही लेखकाची ‘एक एकरा’तील सर्जनशीलता......